महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.

पाठ्यपुस्तक समिती सदस्य निवड प्रक्रिया
Textbook Committee Member Selection Process
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ही संस्था १९६७ पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक व पूरक साहित्य तयार करत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आलेले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा व विषय समित्यांचे गठण करणे प्रस्तावित आहे. यासाठी भाषा व विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे या उद्देशाने लिंक ही सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research has been preparing and designing Textbooks and Supplementary Material for all the students in Maharashtra State since 1967. The New Education Policy 2020 has been published and it is proposed that to form various Language Committees and Subject Committees on this basis. This Link is made available for the selection of the Members of Language Committees and Subject Committees as per requirement.
समिती सदस्य निवडीकरिता नोंदणीची मुदत संपली आहे.
  • समिती सदस्य निवडीकरिता अर्ज करण्यासाठी किंवा आपला अपूर्ण अर्ज पूर्ण करून सबमिट करण्यासाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवा.
  • मोबाईल क्रमांक पडताळणीसाठी OTP पाठविण्यात येईल.
योग्य मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा (इंग्रजी अंकांमध्ये)